राग, लोभ, द्वेष, मत्सर सारे विसरून जावूया माणसाने माणसाशी माणसासम खरेच वागूया.... राग, लोभ, द्वेष, मत्सर सारे विसरून जावूया माणसाने माणसाशी माणसासम खरेच वागूया.....
लेकूरे सांगती टाहो फोडूनी ये आता ये पाझर होऊनी लेकूरे सांगती टाहो फोडूनी ये आता ये पाझर होऊनी
मेघ पावसाळी नवा नवा अंकूर आशेचा सप्तसूर हिरवाई हिरवाई सृजनाचा। मेघ पावसाळी नवा नवा अंकूर आशेचा सप्तसूर हिरवाई हिरवाई सृजनाचा।
मति आमुची दुषित झाली झाडे वेली तुडवित गेली पाणी कुठे मिळेना पश्चातापा ची वेळ आली मति आमुची दुषित झाली झाडे वेली तुडवित गेली पाणी कुठे मिळेना पश्चातापा च...
गर्द काळा आसमंत, कळकळीने थांबला, भेगाळली भुई पाहता, गहिवरून बरसला, गर्द काळा आसमंत, कळकळीने थांबला, भेगाळली भुई पाहता, गहिवरून बरसला,
होईल ही धरा ओली जलधारा येता खाली होईल ही धरा ओली जलधारा येता खाली